loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहरप्रमुखपदी देवेंद्र टेमकर तर महिला उपसंघटकपदी सीमा मठकर

​मुंबई, (प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरप्रमुखपदी देवेंद्र पांडुरंग टेंबकर यांची, तर सावंतवाडी तालुका महिला उपजिल्हा संघटिकापदी सीमा मिलिंद मठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg