मालवण (प्रतिनिधी) - जय भवानी जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराज कि जय... अशा घोषणा देत आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून मालवण वायरी येथील मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळावर किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६२ वा वर्धापन दिन साजरा झाला. मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी वायरी दांडी भागातील समुद्रकिनाऱ्यावरील पाषाणावर श्री गणेशाची प्रतिमा कोरुन त्याचे पूजन करुन सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली होती. याच ऐतिहासिक पाषाणाला मोरयाचा धोंडा (मोऱ्याचा धोंडा) असे संबोधले जाते. या ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे मोरयाचा धोंडा येथे पूजन करून साजरा केला जातो. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी यांच्या प्रयत्नातून या पूजेला शासकीय पूजेचा मान प्राप्त आहे.
त्यानुसार बुधवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते मोरयाचा धोंडा येथे शासकीय पूजन करण्यात आले. शासकीय पूजेमध्ये तहसीलदार गणेश लव्हे व परिविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक शेलार यांनीही सहभाग घेतला. शिवकालीन पुरोहीत अभ्यंकर कुटुंबियांचे वंशज रविकिरण आपटे यांनी पूजेचे पौरोहित्य केले. यावेळी मोरयाचा धोंडा पाषाण विषयक ऐतिहासिक, पारंपारिक, भौगोलिक तसेच अध्यात्मिक माहिती देण्यात आली. श्री क्षेत्र मोरयाच्या परिसरातील विकासासाठी व शिवप्रेमींच्या ऐतिहासिक आस्थेचा ठेवा स्मारक स्वरुपात जपला जावा तसेच सर्वांच्या अध्यात्मिक, धार्मिक व सर्वांगीण सुख, समाधान, शांती आणि समृद्धीसाठी यावेळी मोरेश्वर चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. शिवप्रेमी भाऊ सामंत यांनी उपस्थितांसह, छत्रपती शिवरायांच्या स्तुतीपर रचना तथा प्रार्थनेचे पठण केले. पूजा संपन्न झाल्यानंतर सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका अन्वेषा आचरेकर, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, भाऊ सामंत, दत्ता नेरकर, प्रदीप वेंगुर्लेकर, सूर्यकांत फणसेकर, हेमंत वालकर, नारायण धुरी, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, दादा वेंगुर्लेकर, मेघनाद धुरी, किसन मांजरेकर, सुंदर चांदेरकर, सिद्धेश तेंडुलकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीचे सदस्य, शिवप्रेमी, शासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने जाणलेली, मालवणच्या विशेष ऐतिहासिक 'मोरयाचा धोंडा' वरील विविध धार्मिक, अध्यात्मिक व भौगोलिक प्रतिकात्मक चिन्हांची महती जपली जावी आणि ती सर्वांना समजावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी यावेळी केले. तहसीलदार गणेश लव्हे या पूजेच्या सहभागाबद्दल प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. रविकिरण तोरसकर यांनी स्वागतासह प्रास्ताविक केले, तर भाऊ सामंत यांनी आभार मानले.













.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.