loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्यमनगर येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील लेप्रेसी कॉलनी-उद्यमनगर येथील तरुणाने घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. आशिष रोहित माने (वय ३३, रा. लेप्रेसी कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुणाने अज्ञात कारणातून घरातील वाशाला गळफास घेतला. तात्काळ त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg