loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रावण सोमवारनिमित्त तेरवण-मेढे येथील नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

तिलारी (प्रतिनिधी) : श्रावण सोमवारनिमित्त तेरवण-मेढे येथील श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात वर्दळ सुरू होती. भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेत अभिषेक व पूजाअर्चा केली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. श्रावण महिन्यातील सोमवारला नागनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg