loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी जि.प.गुरववाडी शाळेत मुलांनी बनविली राखी

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी (से.मी.इंग्रजी) ता.,जि.रत्नागिरी येथील शाळेमध्ये मसरज शेख मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहशिक्षिका शाहनाज भाटकर यांनी मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राखी बनविण्याचे उत्तम प्रशिक्षण खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना दिले. सर्व मुलांनी ते आनंदाने आत्मसात केले. सदर वेळी अंगणवाडी सेविका सत्यश्री खर्डे व मदतनीस स्नेहा कुरतडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विविध उपक्रम शाळेत शिक्षक नेहमी राबत असतात. शाळेच्या वतीने व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिप्ती पावसकर यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg