loader
Breaking News
Breaking News
Foto

सुभाष लाड यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड

मालवण (प्रतिनिधी) : गोळवण-कुमामे-डिकवल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच सुभाष लाड यांची ग्रामसभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी आप्पा घाडी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील तंटे व वाद सामोपचाराने मिटवून गावात सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्ती समिती महत्त्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमीवर सुभाष लाड यांची अध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष लाड, उपाध्यक्ष आप्पा घाडी तसेच समितीच्या सर्व सदस्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg