मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडूक नं १ ही तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावारुपाला येत असून शाळेचे मुख्याध्यापक सुनिल आईनकर यांच्या कल्पनेतून या शाळेत त्या त्या निमित्ताने विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविले जातात. हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे.
पावसाळ्याच्या मौसमात आपल्या अवती भोवतीच्या परिसरात अगदी सहज पण अनेकांना माहीती नसलेल्या अशा औषधी गुणधर्माच्या रानभाज्या उपलब्ध असतात. मात्र त्या भाज्यांची नावे, त्यांचे औषधी गुणधर्म तसेच त्या भाज्यांची आपल्याला ओळख नसते. अशा विविध रानभाज्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेमध्ये भरविण्यात आले होते. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या साह्याने तसेच शिक्षकांच्या मदतीने उपलब्ध केलेल्या होत्या. विविध प्रकारच्या एकूण 18 भाज्यांचे प्रकार विद्यार्थ्यांनी स्वतः प्रदर्शनात मांडून त्याची माहिती उपस्थित ग्रामस्थ आणि महिला यांना करून देत त्याचे औषधी गुणधर्म ही सांगितले.
विद्यार्थ्यांसह अनेकांच्या ज्ञानात भर टाकणारा असा हा वैविध्यपूर्ण उपक्रम कुडूक खुर्द नं. १ शाळेचे उपशिक्षक कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हा रानभाज्यांचा प्रदर्शन पाहण्यासाठी कुडूक खुर्द ग्राम पंचायत अधिकारी दिनेश जाधव, अंगणवाडी सेविका काजोल खैरे, रोहित भेकत, शाळा व्यवस्थापन समितीचे सौरभ खैरे, प्रविण जंगम, सचिन खैरे, गजानन पवार, सुलोचना जगताप, सिद्धी पवार आदीं. स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक आणि कुडूक खुर्द परिसरातील गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. हे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने मांडलेल्या या रानभाज्या प्रदर्शनाचे खरे यश म्हणावे लागेल.

















































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.