loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील जुन्या काळातील न्यूजपेपर एजंट नरेंद्र बुटाला यांचे दुख:द निधन

खेड :- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने न्युज पेपर एजंट नरेंद्र बाळकृष्ण बुटाला यांचे वयाचे 90 व्या वर्षी वृध्दपकालाने आज शनिवार दि. 29/11/2025 रोजी सकाळी 9.35 वाजता राहत्या निवासस्थानी दुख:द निधन निधन झाले. त्यांच्या मृत्यु पश्चात एक मुलगा, सुन, नात असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शहरात शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg