loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशाल परब यांचा कार्यकर्त्यांसह मन की बात कार्यक्रमात सहभाग

सावंतवाडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा युवा नेते विशाल परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेसोबत या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सहभागी होत पाहिले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व जनता या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि त्याची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचावेत यासाठी संपर्क कार्यालयात प्रक्षेपण कार्यक्रमाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे यावेळी विशाल परब म्हणाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg