loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली शहर भाजपच्यावतीने भारतीय संविधान दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिनानिमित्त कणकवली शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान उदेशीका सामूहिक वाचन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व जोपासत भारतीय लोकशाहीला एकसंघ ठेवणारे हा संविधान दिवस प्रत्येक भारतीयांनी सन्मानाने साजरा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, गौतम खुडकर, संदीप सावंत, निसार शेख, समीर प्रभुगावकर, सर्वेश दळवी, पपू पुजारे, महेश सावंत, सागर राणे, मिथुन ठाणेकर, इम्रान शेख, बाबजी चव्हाण, गणेश तळगावकर, सुभाष मालंडकर, सत्यवान राणे, नयन दळवी, अमोल रासम, राजु चव्हाण, सिद्धेश वालावलकर, मिलिंद चिंदरकर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg