खेड (प्रतिनिधी): खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापन दिन श्री द.ग. तटकरे सभागृह, खेड येथे संपन्न झाला. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने तसेच दिवंगतांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे अरुण महादेव रोडे, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघ, मुंबई व राजीव कुलकर्णी, मॅनेजर R.M. हेल्प एज इंडिया, पुणे यांचे संघाचे अध्यक्ष आबा निकम व राजन दांडेकर, उपाध्यक्ष यांचे हस्ते शाल, ट्रॉफी, बुके देऊन स्वागत करण्यात आले. संघाने कामकाज व संघाची आजवरची स्थिती यानुसार आवश्यकता याबाबत संघाच्या अध्यक्षांनी प्रास्ताविक केले.
रोडे, कुलकर्णी, द.भि.धुमक अध्यक्ष खेड पेन्शनर्स संघटना, संघाचे पदाधिकारी यांचे हस्ते सभागृहात आयुष्याची सुवर्णमहोत्सवी ७५ वर्षात वाटचाल करीत असलेल्या ३६ सदस्यांचे शाल, ट्रॉफी, पेन सह शैक्षणिक क्षेत्रात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे (नातवंडे, पतवंडे) यांचे ट्रॉफी, पेन सह तसेच सामाजिक क्षेत्रात पुरस्कार प्राप्त सभासदांचे शाल, ट्रॉफी, पेन यासह सत्कार करण्यात आले. सन २०२५/२६ वर्षात सभासद करणाऱ्या सभासद व संघाच्या अहवालासाठी जाहिराती, वर्गणी, सभासद करणाऱ्या कार्यकारिणी सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. राजीव कुलकर्णी, मॅनेजर R.M. हेल्प एज इंडिया, पुणे यांनी ज्येष्ठांनी सक्षम राहावे यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांची सेवा करावी याबाबत त्यांनी विविध शाळांतून जावून माहिती शाळा, कॉलेजात जाऊन मार्गदर्शन केले आतापर्यंत २५० ते ३०० शाळांना भेटी दिलेल्या आहेत. मोतीबिंदू ऑपरेशन ज्येष्ठांना लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा संघटनेमार्फत केला जातो, असे सांगितले.
अरुण रोडे, माजी अध्यक्ष, फेसकॉम महाराष्ट्र राज्य यांनी डॉ. भट यांनी प्रेरित होवून सामाजिक बांधिलकी व सामाजिक भान यांनी प्रेरित होऊन १९८० साली राज्य संघटनेची स्थापना केली. आता आयुष्यमान वाढलेले असून मुलांचे प्रमाण घटलेले आहे, याचे देशपातळी पासून आंतरराष्ट्रीय डिमोशिया यावर जागरूकता निर्माण होत आहे, महाराष्ट्रात जेष्ठ नागरिक धोरण राबविण्यास सुरुवात झाली. आपण दबाव गट म्हणून कार्य करून अडचणी सोडवल्या पाहिजेत. अंजली संतोष गिल्डा यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. भरत कार्र्ले कार्यकारिणी सदस्य यांनी आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



















.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.