ग्रामपंचायत कार्यालय तिरोडा येथे गावातील महिला शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासह विविध कृषी योजना व आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत फळपिक विमा, मिरची व भाजीपाला लागवड, कडधान्य पिकांचे उत्पादन तसेच ऑनलाइन खत खरेदी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपकृषी अधिकारी सुषमा देसाई यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया तेली यांनी विविध कृषी योजनांची माहिती दिली.
यावेळी सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, माजी सरपंच माधुरी पटेकर, वृंदावनी गावडे, सुचित्रा जाधव, उपकृषी अधिकारी सुषमा देसाई, सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया तेली,मदन मुरकर ,सीआरपी तसेच गावातील महिला, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यशाळेदरम्यान उपस्थित महिला शेतकऱ्यांनी विविध योजनांची माहिती जाणून घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया तेली यांनी केले.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.