loader
Breaking News
Breaking News
Foto

नावळे ग्रामपंचायतीत संविधान दिन उत्साहात साजरा, घरकुल लाभार्थ्यांना संविधानाची प्रतिमा भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) : नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायतीमार्फत घरकुल लाभार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी सरपंच सोनल गुरव, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, पल्लवी गुरव, पोलीस पाटील स्नेह शेळके, ग्रामपंचायत अधिकारी संभाजी वाघमोडे, कृषी सहायक बालाजी वाघमोडे, रामचंद्र गुरखे, दिव्या सावंत, अजित कदम हरी कदम, चिमणू गुरखे, बाळकृष्ण गुरव, नेहा गुरव तसेच ग्रामस्थ व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg