सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नुतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची वेगवेगळ्या पदांवर निवड करण्यात आली आहे. पुढील काळात आणखी जोमाने पक्ष संघटना वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन यावेळी वैभव नाईक यांनी केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये सावंतवाडी शहरप्रमुख पदी देवेंद्र टेमकर, सावंतवाडी तालुका महिला उपजिल्हा संघटक पदी सीमा मठकर, सावंतवाडी तालुका डीजी कक्ष समन्वयक अशोक धुरी, उपतालुका प्रमुख सावंतवाडी शहर शैलेश गवंडळकर, उपतालुका प्रमुख सावंतवाडी माजगाव, तळवडे जिल्हा परिषद प्रमोद सावंत, सावंतवाडी अल्पसंख्याक तालुकासंघटक नियाज शेख, सावंतवाडी शहर संघटक संदीप वेंगुर्लेकर, उपविभाग प्रमुख मळेवाड पं.स. दिपक बाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू शेटकर, तालुका संघटक निशांत तोरस्कर, कौस्तुभ गावडे आदि उपस्थित होते.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.