मंडणगड (प्रतिनिधी) : लोणंद-राजावाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी मंडणगड शहराच्या हद्दीतील अवघ्या २०० ते २५० मीटरच्या रस्त्याचे काम अद्याप रखडले आहे. चढाच्या ठिकाणी हा रस्ता अपूर्ण राहिल्याने त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहनचालकांसह पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा महत्त्वाचा मार्ग धोकादायक बनला असून, हे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावी मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावी जाणारा लोणंद-राजावाडी ते आंबडवे या नावाने नव्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. हा मार्ग मंडणगड भिंगळोली येथील पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालयात तसेच विविध शासकीय कार्यालयात ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग वाहतुकिच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे.
अशा या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत वाहने हाकावी लागतात. शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, बाजारहाट करण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक तसेच या ना शासकीय किंवा खाजगी कामासाठी तसेच या मार्गावरून मार्गस्थ होणारे प्रवासी यांच्यासह कामाधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना याच एकमेव मार्गाचा अवलंब करावा लागतो, अशा या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकींचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असून काही वाहनचालक घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विशेषतः शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत या मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्तीचे काम घ्यावे अशा मागणीने जोर धरला आहे.
पावसाळा संपून रस्त्याची कामे करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही अवघ्या २०० ते २५० मीटरच्या रस्त्याचे काम रखडण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे. निधीची उपलब्धता, तांत्रिक अडचण, प्रशासकीय मंजुरी की ठेकेदाराकडून होणारी दिरंगाई, याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांच्या वर्दळीत मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून परिसरातील दुकानदार, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीच्या दिवसांत धुळीमुळे श्वसनाचा त्रास होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असा आहे.
.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)





















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.