नाणोस - येथील नाणोसकरवाडी येथे मंजूर झालेल्या पक्क्या बंधाऱ्याचे भूमिपूजन आज सरपंच साक्षी शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.नाणोसकरवाडी येथील जुना बंधारा कोसळल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या ठिकाणी नवीन पक्का बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. यासाठी उपसरपंच अमिता नाणोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन या बंधाऱ्याला मंजुरी मिळाली आहे.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असून ग्रामस्थांचाही पाण्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागणार आहे. बंधाऱ्याचे काम सुरू होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. भूमिपूजनप्रसंगी सरपंच साक्षी शेट्ये यांनी बंधाऱ्याला मंजुरी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपसरपंच अमिता नाणोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी संबंधित ठेकेदार महादेव गावडे यांना कामाची गुणवत्ता राखून बंधाऱ्याचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी, उपसरपंच अमिता नाणोसकर, संदीप नेमळेकर, विनायक शेट्ये, संध्या नाणोसकर, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश शेट्ये, ठेकेदार महादेव गावडे, महादेव नाणोसकर, कृष्णा नाणोसकर, सुधाकर नाणोसकर, दशरथ नाणोसकर, सूर्याजी नाणोसकर, सुदाम पालयेकर, शुभंकर गोडकर, शुभम शेट्ये, नम्रता नाणोसकर, किशोर नाणोसकर, लवू नाणोसकर व समीर आपटे उपस्थित होते.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.