बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथील शतायु नट वाचनालयाच्या सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्षपदी हेमंत मोर्ये, उपाध्यक्षपदी नीलेश मोरजकर आणि सचिवपदी राकेश केसरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. ज्येष्ठ संचालक सुधीर साटेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नट वाचनालयाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत नऊ संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज झालेल्या पहिल्या बैठकीत पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हेमंत मोर्ये यांनी वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नीलेश मोरजकर म्हणाले, वाचनसंस्कृती वाढविणे, नव्या पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचनालयाच्या उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे यावर भर देण्यात येईल. वाचनालयाच्या विकासासाठी सर्व संचालक, सभासद आणि वाचनप्रेमींचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊन वाचनालयाच्या प्रगतीसाठी काम केले जाईल.
नट वाचनालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जगन्नाथ सातोसकर, अर्चना सावंत, राकेश केसरकर, नीलेश मोरजकर, गुरुनाथ नार्वेकर, नागेश सावंत, सुधीर साटेलकर, हेमंत मोर्ये आणि शंकर नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वाचनप्रेमी, सभासद आणि बांदा परिसरातून अभिनंदन होत आहे. आभार सचिव राकेश केसरकर यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सावित्री नाईक, कर्मचारी मिताली सावंत आदी उपस्थित होते.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.