loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन उत्साहात साजरा

देवगड (प्रतिनिधी) - पंचायत समिती देवगड येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क व कर्तव्ये तसेच लोकशाही व्यवस्थेतील संविधानाचे स्थान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा अंगीकार करून लोकशाही अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समिती देवगडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg