ओणी, : जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी, राजापूर डॉ. बालाजी लोकरे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, ओणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने व डॉ. दळवी यांच्या नियोजनातून दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, ओणी येथे दोन दिवसीय सीपीएचसी CPHC (Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रतीक मटकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली. दोन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान जिल्हा प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथील डॉ. शरण सर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना CPHC अंतर्गत विविध आरोग्यविषयक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी, फुपेरे व जवळेथर येथील वैद्यकीय अधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमास सेवानिवृत्त संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य तथा CPHC मेंटॉर, कोल्हापूर सर्कल डॉ. मोहन जाधव तसेच HF WTC, कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करणे, आरोग्य सेवांचा प्रभावी विस्तार करणे तसेच समुदायस्तरावर सर्वसमावेशक आरोग्य सेवा अधिक परिणामकारकपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले. सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन, प्रशिक्षकांचे योगदान आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा दोन दिवसीय CPHC प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.