loader
Breaking News
Breaking News
Foto

जयानंद मठकर आयटीआय सावंतवाडीतर्फे २९ सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभमेळावा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या रोजगाराच्या मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ४ वाजता टोपीवाला मेमोरियल इन्स्टिट्यूट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. रोजगाराच्या विषयी संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित आस्थापना व उद्योग समूह सहभागी होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रोजगार महाकुंभामध्ये रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक युवतींनी विविध उद्योग व आस्थापनामधील उपलब्ध रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळणार असून पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे प्रभारी प्राचार्य जयानंद मठकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांनी आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg