सावंतवाडी - वैश्यवाडा, सावंतवाडी येथील २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू असून या गणेशोत्सवातील संकष्टीचा योग अंगारक आल्याने मंगळवारी दि. २९ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी दिनी सामुदायीक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे.
श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या या गणेशोत्सवात अंगारकी संकष्टी दिनी सकाळी ७:०० वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार असून दुपारी १:०० वाजता महाआरती व त्यानंतर श्री चरणी सहस्र मोदक अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या गणेशोत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू असून त्यात धोंडी दळवी, म्हापसेकर बंधू, महादेव गावडे, उत्सव समिती, वैभव म्हापसेकर, शरद सुकी, महावीर चेंडके, बाळगोपाळ मित्रमंडळ, राजेंद्र म्हापसेकर, प्रकाश मिशाळ, प्रकाश सुकी यांनी सहभाग घेतला असून लघुरुद्र पूजा अण्णा म्हापसेकर, पंचखाद्य प्रसाद डॉ. दादा केसरकर यांच्याकडून होणार आहे. विसर्जन मिरवणूक रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायं. श्रींची भव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार असून त्यात आकर्षक देखावे तसेच विविध कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे केले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद कोदे यांनी केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.