loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवा संकल्प अभियानांतर्गत देवगड पंचायत समितीत महारक्तदान शिबिर

देवगड (प्रतिनिधी) - सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती देवगडच्या वतीने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पंचायत समिती देवगड सभागृहात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदानाचे पवित्र कार्य करावे, असे आवाहन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके आणि गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी संयुक्तपणे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg