गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी शाळेला इमारत नसल्यामुळे विद्यार्थीची गैरसोय होत आहे. सदरची शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची आहे. शाळेची शैक्षणिक प्रगती उत्तम असून दरवर्षी शाळेती मुलं स्पर्धा परीक्षा, मंथन व स्कॉलरशिप आणि अन्य परिक्षेत शाळेचा १००% निकाल लागत आहे. शाळेमध्ये भौतिक सुविधा पुरेशा उपलब्ध नसतानाही शाळेतील मुलं उत्तुंग प्रगतीची झेप घेत आहेत.
सदर शाळेला इमारत मिळावी म्हणून ग्रामपंचायत मेर्वीकडून वारंवार परीपूरर्ण प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. सदरील प्रस्तावाबाबत दखल घेऊन, जिल्हा शिक्षण विभाग प्रशासनाने जा.क्र.रजिप./. शिक्षण/प्राथ/ टे.१/७८५/२०२५ दिनांक २८/०१/२०२५ या पत्रानुसार शिफारस करून नाम. उदय सामंत, मंत्री उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, मंत्रालय मुंबई यांच्याकडे इमारत निधी उपलब्ध करण्यात यावा, अशी विनंती केली होती. परंतु अद्याप निधी मंजूर झालेला नाही.
परंतु चालू सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून सदर शाळेला निधी उपलब्ध होईल, या आशेने सदरचे पालकवर्ग आणि ग्रामस्थ आतुरतेने व मोठ्या आशेने वाट पाहत आहे. तसेच मेर्वी गुरववाडी जि.प. प्राथमिक शाळेतील मुलांची बालवाडीच्या इमारतीत शाळा भरते. परंतु मेर्वी गुरववाडी जि.प.प्राथमिक शाळेला स्वतंत्र इमारत नाही आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.