loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे संजू परब यांनी घेतले दर्शन

बांदा : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी बांदा पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस तसेच माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg