loader
Breaking News
Breaking News
Foto

आज रविवार असूनही बँका सुरु राहतील, सोमवारपासून सरकारी बँका तीन दिवस बंद

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - बँकेच्या कामासंदर्भात देवाणघेवाण व्यवहार सोमवारपासून तीन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने आज रविवार बँका सुरु आहेत. आजच आपले प्रलंबित काम करुन घ्या. उद्यापासून बुधवारपर्यंत बँक कर्मचार्‍यांचा संप असल्याने बँका बंद राहणार आहेत. बँक संप काळात स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकसह सर्व सरकारी बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर शुल्क आकारले जाणार नाही. रविवारी बँका सुरु राहण्याची वेळ १० वर्षांनंतर आली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये नोटबंदी नंतर १४ नोव्हेंबरला रविवारी बँका सुरु होत्या. ५०० आणि १००० च्या नोटा बदलण्यासाठी सामान्य जनतेने बँकासमोर रांगा लावल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg