सावंतवाडी : तालुक्यातील सातोळी-बावळट येथे बांदा ते आंबोली जाणार्या मार्गावर सावंतवाडी पोलीस आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. या कारवाईत २२ लाख ८० हजार रुपये किमतीचा दारूचा साठा आणि १५ लाख रुपयांचे वाहन, असा एकूण ३७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांदा ते आंबोली मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सातोळी-बावळट परिसरात सापळा रचला होता.
रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास संशयित आयशर वाहनाला (क्रमांक एमएच-४५ एएफ - १५४०) थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या ’रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्की’चे तब्बल ३८० बॉक्स मिळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ७५० मिलीच्या १२ बाटल्या असे एकूण ४,५६० बाटल्या दारूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी २२ लाख ८० हजार ०००/- रुपये किमतीची दारू आणि १५ लाख रुपये किमतीचा आयचर टेम्पो असा एकूण ३७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी एकनाथ सुखदेव इंगोले (वय २६, रा. बामनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि भिमराव बंडू शेटे (वय २६, रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या दोघांना घटनास्थळावरून अटक केली आहे. तर तिसरा संशयित आरोपी प्रविण दत्ताराम खांडेकर (वय २७, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा महाराष्ट्राची हद्द सुरू होताच वाहनातून उतरून फरार झाला. तिघा संशयित आरोपींनी संगनमत करून हा दारूचा साठा बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्याचा कट रचला होता.
याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार रुक्मागद विश्वनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ)(ई), ८१ व ८३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती मुल्ला, पीएसआय प्रमोद पाटील आणि पीएसआय अविनाश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय प्रमोद पाटील करत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.