loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन

रत्नागिरी - शिरगांव ग्रामपंचायत सरपंच फरीदा काझी आणि कोकण बँक संचालक दिलीप मुजावर यांचे बंधू ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. जावेद मुजावर हे एक मनमिळाऊ आणि दिलदार व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असत. जावेद मुजावर हे गेल्या अनेक वर्षांपासून कोकण बँकेचे संचालक होते. तसेच ते एस.टी महामंडळात नोकरी करीत होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg