नवी दिल्ली : निवडणूक आयोगातील आपल्या हुकूमशाही कार्यपद्धतीमुळे, विशेषतः 'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) प्रक्रियेवरून राजकीय वादळात सापडलेले मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी केरळचे माजी मुख्य सचिव जिजी थॉमसन यांना सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची उमेदवारी घेण्याचा प्रस्ताव दिला होता.केरळ केडरचे आयएएस (IAS) अधिकारी असलेले आणि भाजपबद्दल तीव्र पक्षपातीपणाचा आरोप असलेले ज्ञानेश कुमार हे केरळमध्ये नरेंद्र मोदींची वाढती लोकप्रियता याविषयी नेहमीच आग्रही भूमिका मांडत असत. जिजी थॉमसन यांनी 'ऑनमनोरमा'ला Onmanorama) सांगितले की, दिल्लीला जाणाऱ्या एका विमानप्रवासादरम्यान कुमार यांनी त्यांना केरळमधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेबद्दल विचारणा केली होती.
"त्यावेळी मी केरळचा मुख्य सचिव म्हणून कार्यरत होतो. आम्ही एकाच विमानातून प्रवास करत होतो. ते पंतप्रधान मोदींच्या गुणगानात मग्न होते आणि त्यांनी मला उघडपणे विचारले की, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पथानामथिट्टा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यात मला रस आहे का. त्यांनी मला यासाठी खूप आग्रह केला, पण मी तो प्रस्ताव त्वरित नाकारला," असे थॉमसन यांनी सांगितले; ते २०१६ मध्ये केरळचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते.ही चर्चा २०१५ ते २०१६ या काळात जिजी थॉमसन केरळचे मुख्य सचिव असताना झाली होती.
वृत्तानुसार जिजी थॉमसन यांनी आपल्या कारकिर्दीतील आणखी एका जुन्या प्रसंगाची आठवण सांगितली, जेव्हा काही लोकांनी त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. "त्यावेळीही मी ती ऑफर नाकारली होती, पण ज्ञानेश यांना त्याबद्दल समजले आणि त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला," असे त्यांनी सांगितले. एका घटनात्मक संस्थेचे प्रमुख म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निष्पक्षतेवर कडक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, ज्ञानेश हे उघडपणे भाजपची बाजू घेत असल्याचे जिजी थॉमसन यांनी नमूद केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.