मालवण(प्रतिनिधी)- कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभाग, कॉमर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना (छडड) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एशियन इन्फोटेक, मालवण यांच्या सहकायनि डिजिटल साक्षरता, पर्यावरण जनजागृती आणि ‘बेसिक्स ऑफ जीएसटी’ या उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी ’इरीळली ेष ॠडढ’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सॅनिटरी पॅड-डायपर विल्हेवाटीच्या सर्वेक्षणाचा संकल्प यावेळी करण्यात आला.
महाविद्यालयाच्या डिजिटल क्लासरूममध्ये झालेल्या या समारंभात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या वैशाली जुवेकर, राजाराम जुवेकर, ऍड. रुपाली पाटील, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, डॉ. मल्लेश खोत, डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. योगिता सावंत आणि दीक्षा मालवणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरच्या वैशाली जुवेकर व राजाराम जुवेकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या ऍड. रुपाली पाटील यांचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना जीएसटी विषयाचे केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता त्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने ‘बेसीक ऑफ जीएसटी’ या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून एशियन इन्फोटेकच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्याचे यावेळी अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभागप्रमुख तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता सावंत यांनी केले. प्रा. रामचंद्र तावडे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुमेधा नाईक, प्रा. रामचंद्र तावडे आणि प्रा. योगिता सावंत यांनी परिश्रम घेतले. हर्षद पाटकर आणि गौतम मानवर अपूर्वा पालव, रिद्धी काजरेकर, यांनी नियोजनात सहकार्य केले, हेमांगी चव्हाण, रिद्धी केळुसकर, सोहम भोगले, वेदान्त कुपकर, गावडे, अथर्व कुपकर, जगदीश कीर, पप्पूकुमार यादव, पार्थ तावडे, प्राची दुर्वा चव्हाण, राधाकृष्ण मालंडकर आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.