पनवेल :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील ओरायन मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅड ओव्हर मोदक’ या विशेष मोदक बनवण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या पाककौशल्यासोबतच सर्जनशीलतेचे अनोखे दर्शन घडवले. विविध आकार, रंग, सजावट आणि चवींच्या मोदकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री धनश्री कडगावकर यांनी केले.
स्पर्धेत वैष्णवी कोचरेकर यांनी प्रथम क्रमांक, शर्वरी सुतार यांनी द्वितीय क्रमांक, तर अंकिता देसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच गणेशोत्सवातील पारंपरिक खाद्यसंस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेत्री आणि विशेष अतिथी धनश्री कडगावकर यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. त्यांनी स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या पाककौशल्याचे कौतुक केले. नागरिकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
गणेशोत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅड ओव्हर मोदक’ या उपक्रमामुळे पारंपरिक खाद्यपदार्थाला आधुनिक सादरीकरणाची जोड मिळाली. विशेषतः गृहिणी आणि पाककलेची आवड असलेल्या नागरिकांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मॉलचे सेंटर हेड अग्नेलो फर्नांडिस, ऑपरेशन्स हेड सारिका हजारे आणि मार्केटिंग मॅनेजर श्रीयश्री नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धेचे नियोजन, सहभागींची व्यवस्था, कार्यक्रमाचे सादरीकरण आणि नागरिकांचा सहभाग यासाठी टीमने विशेष मेहनत घेतली. मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.