खेड : भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघ चिंतन बैठक दापोली शहरातील शुभारंभ बँक्वेट, फाटक कॅपिटल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, गावपातळीवरील पक्षाची बांधणी आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाला व्यापक स्वरूप देण्याबरोबरच आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. "केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्येक गावात पोहोचल्या पाहिजेत. पदाधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. सर्वांनी एकदिलाने काम केल्यास खेड-दापोली-मंडणगडमध्ये भाजपाची ताकद आणखी भक्कम होईल," असा विश्वास आ. प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दापोली पं.स. सदस्य श्रीराम उर्फ भाऊ इदाते, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, नगरसेविका वैभवी खेडेकर, महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, महिला मोर्चा दापोली तालुकाध्यक्षा जया साळवी, खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, वैभव नारकर यांच्यासह खेड-दापोली-मंडणगड विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.