वेळणेश्वर उमेश शिंदे : कुणबीवाडी विकास मंडळ, असोरे (रजि.) यांच्या वतीने यंदा आयोजित करण्यात आलेल्या ‘गणपती सजावट स्पर्धा२०२६’ ला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्ती, कलात्मकता, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम साधत सहभागी सभासदांनी विविध आशयपूर्ण आणि नाविन्यपूर्ण देखावे साकारले. या स्पर्धेचा मुख्य उद्देश केवळ सजावटीतील कलात्मकता पाहणे नसून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देणे आणि पर्यावरणपूरक विचारांना प्रोत्साहन देणे, हा होता. सहभागी सभासदांनी आपल्या कल्पकतेतून गावची संस्कृती, ग्रामीण जीवन, शिक्षण, वृक्षसंवर्धन, शेती, पर्यावरण तसेच सामाजिक मूल्ये यांसारखे विविध विषय प्रभावीपणे मांडले.
स्पर्धेचे परीक्षण संतोष मुंडेकर, सुशांत मुंडेकर यांनी केले. यावेळी चंद्रकांत बादावटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विषयाची निवड, आशय व संदेश, कल्पकता, नावीन्य, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, कलात्मकता, सादरीकरण तसेच कुटुंबाचा सहभाग या विविध बाबींचा विचार करून परीक्षण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सभासदांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि सर्जनशीलतेचे मंडळाच्या वतीने कौतुक करण्यात आले. गणपती हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून समाजप्रबोधनाचेही प्रभावी माध्यम आहे. सजावटीतून समाजाला सकारात्मक दिशा देता आली, तर तीच खरी यशस्वी सजावट ठरते, अशी भावना मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
सभासद, परीक्षक, मान्यवर, कार्यकारिणी सदस्य, मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांच्या प्रेम व पाठिंब्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे मंडळाने सांगितले. पुढील वर्षी आणखी आशयपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संकल्पना घेऊन ही स्पर्धा अधिक व्यापक करण्याचा निश्चय उपरोक्त मंडळाच्या वतीने मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दिनेश सीताराम डिंगणकर यांनी सांगितले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.