loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरवण मेढे येथील दत्त मंदिरात ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र असलेल्या श्री देव नागनाथ मंदिर ठिकाणी असलेल्या श्री दत्त स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती निमित्ताने ४ डिसेंबर रोजी विविध धार्मिक विधी तसेच आरती, पालखी मिरवणूक इतर कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुजारी नारायण लोंढे तसेच दत्त मंदीर उत्सव समिती यांनी केले आहे. सकाळी दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम अभिषेक, पूजाअर्चा, तसेच इतर विधी, या नंतर दत्त जयंती उत्सव, या नंतर आरती, पालखी मिरवणूक सोहळा, नंतर आलेल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी सोडले जाणार आहे. नंतर महाप्रसाद, नंतर भजन इतर कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी दत्त मंदिरात उपस्थित राहून दर्शन घ्यावे असे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg