loader
Breaking News
Breaking News
Foto

मासू गावचे पोलीस पाटील शेखर अलीम यांचे दु:खद निधन

आबलोली (प्रतिनिधी) - गुहागर तालुक्यातील मासू गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. गणेश उत्कर्ष मंडळ मासू गणेशवाडी या मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते, श्री. सालबाई देवी मासू या देवस्थानचे विशेष मानकरी, गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे माजी खजिनदार आणि गुहागर तालुक्यातील मासू गावचे पोलीस पाटील शेखर गंगाराम अलीम यांचे उपचारादरम्यान मुंबई येथे वयाच्या 55 व्या वर्षी दु :खद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गुहागर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. शेखर गंगाराम अलीम यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, भाऊ, बहीण, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. कै. शेखर गंगाराम अलीम यांचे 10 वे आणि 12 वे असा संयुक्त कार्यक्रम मंगळवार दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी मासू गणेशवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg