खेड : खेड तालुक्यातील मुरडे येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात अग्रस्थानी आहेत. गावात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष योगदान दिले आहे. या योगदानाची दखल घेत त्यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तंटामुक्त अध्यक्ष म्हणून दिगंबर दळवी यांची तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान प्रशासक तथा माजी सरपंच दशरथ खामकर यांनी भूषवले. तसेच सचीवपद ग्रामसेवकांचा संप असल्याने मोहिते यांनी कामकाज पाहीले. सदर सभेस उपसरपंच निधी शिगवण सहीत सर्व ग्रामपंचायत कार्यकारणी सोबत गावातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित हौतै. तसेच वंदे मातरम गिताने सभेचा समारोप करण्यात आला.





















































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.