loader
Breaking News
Breaking News
Foto

जागरी पौर्णिमेनिमित्त वेळणेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

वेळणेश्वर : जागरी पौर्णिमेनिमित्त श्री देव वेळणेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ग्रामदेवतेला पारंपरिक पद्धतीने रूपे लावण्यात आली असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आज रात्री शंकराला पोवते अर्पण करण्याचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उद्या रात्री ग्रामदेवतेला पोते अर्पण करण्याचा कार्यक्रम मंदिरात भक्तिभावाने पार पडणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg