संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील उत्कर्ष तरुण मित्र मंडळ आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत मनस्वी दिनेश परकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणी जिंकण्याचा मान मिळवला. खेरशेत येथील विसावा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उत्कर्ष तरुण मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यंदा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आरवली परिसरातील ७० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समालोचक मंदार शिंदे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत विविध मनोरंजनात्मक खेळ आणि बुद्धिचातुर्याच्या माध्यमातून स्पर्धकांना खिळवून ठेवले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये मनस्वी परकर – प्रथम, सोनिया चव्हाण – द्वितीय, प्रचिती चव्हाण – तृतीय, निशा चव्हाण – चतुर्थ, सुप्रिया डिंगणकर – पाचवा, तृप्ती जाधव – सहावा, आशिका गुरव – सातवा, सुवर्णा गोमाणे – आठवा, पायल पिलणकर – नववा आणि स्नेहा फेपडे – दहावा क्रमांक मिळवला.
या कार्यक्रमाला संगमेश्वर तालुका सभापती शर्वरी वेल्ये, चिपळूणच्या माजी सभापती धनश्री शिंदे, माजी सभापती दिलीप सावंत, मंडळाचे अध्यक्ष दिनेश परकर, जिजाऊ संस्थेचे राजेश धामणे, श्वेता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष तरुण मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.