रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीने ‘बालजगत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निसर्ग जपा... पर्यटनाचा आनंद घ्या...’ असा महत्त्वपूर्ण संदेश देणारा हा कार्यक्रम रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. या विशेष कार्यक्रमात निसर्गरम्य कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील प्रसिद्ध व निसर्गरम्य पर्यटन स्थळांची रंजक माहिती सादर करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पर्यटन करताना तेथील निसर्गाचा समतोल कसा राखायचा आणि पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, याविषयीचे प्रबोधन शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. या कार्यक्रमात जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पानवल (घवाळी वाडी, ता. रत्नागिरी) येथील बालचमूंनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांनी केले असून, निवेदन सोनाली सावंत यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत मध्यमलहरी (AM): 1143 KHz , एफ. एम. (FM): 101.5 MHz , मोबाईल ॲप: Newsonair वर थेट ऐकता येईल. प्रसारण झाल्यावर हा कार्यक्रम यूट्यूब (YouTube): airratnagiri1248 या युट्यूब चॅनलवरही ऐकायला मिळेल. कोकणची निसर्गसंपदा आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश देणारा हा उद्बोधक कार्यक्रम सर्व श्रोत्यांनी, विशेषतः विद्यार्थी व पालकांनी आवर्जून ऐकावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.