देवळे (प्रकाश चाळके) - दाभोळे जिल्हा परिषद गटातील आणि संगमेश्वर तालुक्यातील जुने जाणते करंजारी येथील ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेर्डे यांचा वाढदिवस देवळे येथील विभागीय शिवसेना शाखेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त लांजा-राजापूर-साखरपा विभागाचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैय्या सामंत तसेच माजी मंत्री रवींद्र माने हे उपस्थित राहून या वाढदिवसाला वेगळीच रंगत आणली.
विलास बेर्डे हे संगमेश्वर तालुक्यातील जुने जाणते गाजलेले ज्येष्ठ शिवसैनिक असून माजी मंत्री रवींद्र माने यांचे विश्वासू व निकटचे कार्यकर्ते होते. तसेच आमदार भैय्या सामंत यांच्याशीही त्यांचे एकदम पूर्वीपासूनच घरोबाच्या संबंध असून अण्णा सामंत यांच्याशीही फार जवळचे संबंध आहेत. विलास बेर्डे हे विलासभाई या नावाने ओळखले जातात निस्वार्थी गोरगरिबांचे वाली योग्य न्यायासाठी धडपडणारे ज्येष्ठ शिवसैनिक असून त्यांच्या या वाढदिवसानिमित्त दाभोळे जिल्हा परिषद गटासह इतर गटातीलही शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला आमदार भैय्या सामंत, माजी मंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्त्यानी, विभागप्रमुख राजेश कामेरकर, संजय सुर्वे, शिवसेना युवा संघटना तालुका प्रमुख प्रसाद अपंडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.