वैभववाडी (प्रतिनिधी) - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला... या घोषणांनी परिसर दुमदुमत वैभववाडी तालुक्यातील ११ दिवसाच्या गणपतींचे मोठ्या भक्तिमय वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या तालावर ताशाच्या गजरात सुख नदीमध्ये रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. वैभववाडी तालुक्यातील ११ दिवसाच्या गणरायाचं, वैभववाडी शहरातील तीन सार्वजनिक गणपतीचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भक्तांनी आपल्या गणरायाला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला.
वैभववाडी शहरातील गणेश नगर येथील सार्वजनिक गणपती, गोपाळ नगर सार्वजनिक गणपती व तांबेवाडी येथील सार्वजनिक गणपतीचे वैभववाडी शहरात मोठी मिरवणूक काढून सुख नदीच्या मुख्य पात्रात रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी गणपती मिरवणुकीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त शहरात तैनात केला होता. अनंत चतुर्थीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ११ दिवसाच्या गणरायाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.