खेड (दिलीप देवळेकर) - खेड शहरातील गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झाली. खेड नगरपरिषद हद्दीतील १७ सार्वजनिक मंडळांच्या तसेच १ हजार ५३० घरगुती गणपतींचे जगबुडी नदीवरील चिपळूण नाका विसर्जन घाट, नारंगी नदी, सुसेरी गणेश घाट आणि महाडनाका येथील मेहबूब महाडिक विसर्जन घाटावर विधिवत विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन कट्टा टीमच्या सर्व सदस्यांनी अथक मेहनत घेत भाविकांना सहकार्य केले. गणेशमूर्तींचे विधिवत व सुरक्षित विसर्जन व्हावे यासाठी टीम दिवसभर कार्यरत होती. नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानही घाटांवर तैनात होते. दरम्यान, खेड शिवसेनेचा ‘महाराजा’ तसेच भाजपच्या गणपतीचेही मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकांमध्ये कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मार्ग व घाटांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.