सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. ‘श्री गणेशोत्सव २०२६’निमित्त आयोजित या सन्मान सोहळ्याला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, जि. प. सदस्य संदीप गावडे यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गणेश मूर्तिकार, भजनी मंडळांचे कलाकार, गायक, होमगार्ड , सफाई कामगार, डेकोरेटर्स तसेच गणेशोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध घटकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विशाल परब म्हणाले की, गणेशोत्सवाच्या भव्यतेमागे अनेक हातांचे कष्ट, भक्ती आणि समर्पण दडलेले असते. या सेवाव्रतींचा सन्मान करून सावंतवाडी नागरी कृती समितीने त्यांच्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची थाप दिली आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाला नगरसेविका दिपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे, नगरसेवक अजय गोंदावळे, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष बापू सावंत , ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक उमाकांत वारंग आणि नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. राजू कासकर, सरचिटणीस श्रीपाद सावंत तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. “कोकण आणि गणेशोत्सवाचे नाते केवळ श्रद्धेचे नाही, तर संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचे आहे. गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मूर्तिकारांपासून सफाई कामगारांपर्यंत असंख्य हात निःस्वार्थपणे झटत असतात. अशा सेवाव्रतींचा सन्मान म्हणजे त्यांच्या कष्टांना आणि समर्पणाला केलेला मानाचा मुजरा आहे. या पडद्यामागील खऱ्या शिलेदारांना प्रकाशझोतात आणल्याबद्दल सावंतवाडी नागरी कृती समितीचे मनःपूर्वक अभिनंदन.”











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.