कणकवली : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील भात शेतीच्या परिस्थितीची तसेच नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे.तर जिल्हाधिकारी आणि सर्व खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
पालकमंत्री नितेश राणे रविवारी २७ रोजी सकाळी ९ वाजता मोपा, गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोटारीने सिंधुदुर्गकडे रवाना होतील. सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे भात शेतीच्या पिकांच्या परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथे पाहणी होणार आहे.दुपारी १२ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामाचा आढावा घेतील.यानंतर दुपारी ३.३० वाजता कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे भातशेतीच्या पिकांची पाहणी केली जाईल. सायंकाळी ४.३० वाजता देवगड तालुक्यातील शिरगाव, शेवरे-तांबळवाडी येथे भातशेतीची पाहणी करून सायंकाळी ५.३० वाजता वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे पाहणी दौरा होणार आहे.
या दौऱ्यात पालकमंत्री राणे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेणार असून, संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र प्रशासनासमोर येण्यास मदत होणार आहे.या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.