मंडणगड (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मंडणगड शहरातील कुणबी भवनच्या ‘राजा’ची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत कुणबी समाजबांधवांसह गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. चिंचघर येथील भारजा नदीमध्ये गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. मंडणगड तालुका कुणबी समाज सेवा संघ गेली अनेक वर्षे मंडणगड शहरातील कुणबी भवन येथे कुणबी भवनचा राजा नावाने श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आले आहे. यातुन कुणबी समाजाचे सामाजिक ऐक्य दिसून येते.
अशा या कुणबी भवनच्या राजाची प्रतिष्ठापना झाल्यापासून अंतचतुर्थी पर्यंत विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि परिवर्तनिय असे समाजहिताचे भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येतात. अखंड मंडणगड तालुक्यातील कुणबी समाज बांधव-भगिनी लहान थोरांसह या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. अशा या कुणबी भवन राजाचे अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आले. मंडणगड तालुका कुणबी समाज सेवा संघाच्या गणेशमूर्तीची सुमारे १९ किलोमीटर लांबीची विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीने शहरासह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या विसर्जन मिरवणूकीत रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, राष्ट्रवादीचे दौलतराव पोस्टूरे, पत्रकार सचिन माळी, दिग्दर्शक सुनील माळी, रघुनाथ पोस्टूरे, विजय ऐनेकर, धी कुणबी सहकारी बॅकेचे संचालक मनोज घागरुम, माजी पोलीस उपआयुक्त रमेश घडवले, मारुती पालणकर, अॅड.ज्ञानेश्वर मोरे, समिधा सापटे, संजय मनवे यांच्यासह आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कुणबी समाज बांधव भगिनी मान्यवरांनी लेझिम नाचत ताल धरला, हे या मिरवणुकिचे विशेष होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.