संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - १४ सप्टेंबर रोजी प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेले बाप्पा गणरायांपैकी पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर काही निवडक गणेश भक्तांनी आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात या हेतूने नवसाचा गणराया म्हणून अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या भक्ती भावाने गणेशाचा उत्सव संपन्न केला.
अनंत चतुर्दशी या दिवशी संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील जनार्दन पाष्टे, उदय लिंगायत, राजाराम घाणेकर, प्रकाश मेस्त्री, प्रभाकर टाकळे, सुभाष तांबे, रमेश जोगले, पर्शुराम पवार आदी भक्तांचे गणपती वाडी वस्तीतून महामार्गालगत सजवलेल्या गाड्यांनी एकत्र मिरवणूक काढून पुरुष, स्त्रिया, मुले आदींनी उत्साहाने भाग घेत ढोल ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात शिस्तीने रांगेत बाप्पाचे भावपूर्ण विसर्जन केले.
बाप्पाचा जेवढा आनंद लोकांमध्ये दिसत होता तेवढाच विसर्जन होणाऱ्या बापांविषयी विरह सुद्धा वाटत होता. भक्तिमय मंगलमय वातावरणामध्ये विसर्जन मिरवणूक जात असताना भक्तीमय वातावरण तयार झाल्याचे दिसून आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.