लांजा (संजय साळवी) - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या....गणपती चालले गावाला....चैन पडे ना आम्हाला..... अशी आर्त विनवणी करत लांजावासियांनी दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी भावपूर्ण वातावरणात जड अंतःकरणाने निरोप दिला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, बेंजोच्या तालावर थिरकत आणि भजनाच्या भक्तिमय वातावरणात सारे गणेशभक्त अक्षरशः न्हाऊन निघाले.
सोमवारी १४ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांनी सांगता झाली. गेले दहा दिवस प्रत्येक गणेशभक्ताच्या घरात गणपती बाप्पाची पूजाअर्चा, आरती, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. त्यामुळे प्रत्येक घरातील वातावरण भक्तिमय झाले होते. हे दहा दिवस गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते. दैनंदिन जीवनातील सारी चिंता, समस्या बाजूला ठेवून गणेशभक गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो. पुढील वर्षभराची स्फूर्ती या दहा दिवसांत गणेशभक्ताला मिळत असते.
गेले दहा दिवस चाललेल्या या गणेशोत्सवाची शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी सांगता झाली. यावेळी गणेश भक्तांनी भावपूर्ण वातावरणात जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. लांजा शहरातील ओझर पर्या, आडाचा पर्या आणि बेनी नदी अशा तीन ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. याठिकाणी नगरपंचायत प्रशासनाने गणपती बाप्पाच्या विसर्जनाची चोख व्यवस्था केली होती.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.