जामगे - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे प्रशालेत दिनांक २४ डिसेंबर २०२६ रोजी शिख धर्माचे प्रथम गुरु आणि मानवतेचे महान पुजारी श्री गुरुनानक देवजी यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन यादव आणि प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत यांच्या शुभहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक जंगम आणि कमांडंट श्रीकिशन यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांनी श्री गुरुनानक देवजी यांच्या त्याग, शौर्य, समता आणि विश्वबंधुत्वाच्या शिकवणीवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती व नैतिक मूल्यांची प्रेरणा दिली. जन्मसोहळ्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जंगम आणि संभाजी सूर्यवंशी यांच्या नियोजनाखाली भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वी ते ८ वी आणि इयत्ता ९ वी ते १२ वी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली.
यामध्ये तब्बल ४७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या कुंचल्यातून अतिशय सुंदर, सुबक आणि आशयपूर्ण चित्रे रेखाटली. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख येलपले यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानून सोहळ्याची सांगता केली.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.