रत्नागिरी (जमीर खलफे) : केळ्ये येथील श्री. शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या वेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका स्नेहा पाटील व सर्व शिक्षकांनी केले. विद्यार्थी व शिक्षक यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविक श्रुती रहाटे यांनी केले. अनघा रसाळ यांनी संविधानातील मूल्यांचे महत्त्व विशद केले.
संविधानाचा योग्य वापर कोण आणि कसा करतो, यावर समाजाचे यश व अपयश अवलंबून असते. ऐक्य, बंधुता आणि सामाजिक समरसतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी संविधानाची निर्मिती झाली आहे, आपण हक्कासाठी संघर्ष करतो त्याप्रमाणे कर्तव्य देखील महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी नमूद केले. मुख्याध्यापिका स्नेहा पाटील यांनी 26 /11/2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून त्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच निष्पाप नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन केले.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.