रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान, भारतीय लोकशाही आणि भारतीय राज्य घटनेवर आधारित ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी कला शाखा उपप्राचार्या आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश पाटील, गणित विभागप्रमुख डॉ. दिवाकर करवंजे, मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, ग्रंथपाल किरण धांडोरे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कनिष्ठ, वरिष्ठ आणि वाचक गटाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले, 'विविध विशेष दिवसांचे औचित्य साधून ग्रंथालय सातत्याने उपलब्ध पुस्तकांचा संग्रह अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवत असते. सर्वांनी अशाप्रकारच्या ग्रंथ प्रदर्शनातील निवडक पद्धतीने मांडलेले ग्रंथ वाचले पाहिजेत; याठिकाणी आपण आपल्या आवडीचे ग्रंथही पाहू शकतो. सोशल मिडीयाच्या काळात विद्यार्थी अशा प्रकारच्या उपक्रमांना सोशल मिडीयावर प्रसिद्धी देऊ शकतात; जेणेकरून सर्वांना वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल' असे सांगून त्यांनी भारतीय संविधान दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रंथालय सातत्याने अशाप्रकारचे वचनाभिमुख उपक्रम हाती घेऊन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध वाचन संग्रह अधिक खुला करत असल्याबद्दल त्यांनी ग्रंथपाल आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वाचक गटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने आभार मानले.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.