loader
Breaking News
Breaking News
Foto

जांभेकर विद्यालयात संविधान ग्रंथाचे पूजन, प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात संविधान दिनी संविधान ग्रंथाचे पूजन आणि विद्यार्थी व शिक्षकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या वेळी मुख्याध्यापिका संजना तारी, सहाय्यक शिक्षिका सांस्कृतिक विभागप्रमुख दिव्यता नागवेकर प्रमुख उपस्थित होत्या. नागवेकर यांनी संविधानाची निर्मिती, त्यासाठी लागलेला कालावधी, मूलभूत हक्क, नागरिकांची कर्तव्ये आणि संविधान दिनाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भारताचे संविधान हे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून त्याची माहिती दिली. या वेळी शिक्षिका शुभांगी अभ्यंकर, समीक्षा लिंगायत, सुनयना गुरव तसेच श्रीमती राऊत उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg